शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

विमानातून रुग्णालयाच्या छतावर फेकला मृतदेह

By admin | Published: April 13, 2017 2:02 PM

हत्या केल्यानंतर आरोपी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात किंवा निर्जन स्थळी नेऊन टाकतात पण मेक्सिकोच्या सिनालोआ शहरात...

 ऑनलाइन लोकमत 

सिनालोआ, दि. 13 - हत्या केल्यानंतर आरोपी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात किंवा निर्जन स्थळी नेऊन टाकतात पण मेक्सिकोच्या सिनालोआ शहरात उड्डाणवस्थेत असलेल्या विमानातून मृतदेह रुग्णालयाच्या छतावर टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सिनालोआ भाग ड्रग्स तस्कराचा अड्डा आहे.  
 
बुधवारी 7.30च्या सुमारास एल्डोराडो येथील आयएमएसएस रुग्णालयाच्या छतावर विमानातून मृतदेह टाकण्यात आला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही घटना पाहणारे प्रत्यक्षदर्शी त्यावेळी रुग्णालयाबाहेर उभे होते. मृतदेह फेकण्यात आला त्यावेळी विमान अत्यंत कमी उंचीवरुन उड्डाण करत होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  या मृतदेहाच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. 
 
सिनालोआ शहरात आणखी दोन मृतदेह सापडल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राच्या अधिका-यांनी दिली. हे दोन मृतदेहसुद्धा त्याच विमानातून फेकण्यात आल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. एल्डोराडो परिसरात शेती केली जाते. अनेकदा शेतकरी फवारणीसाठी छोटया विमानांचा वापर करतात असे तपास अधिका-यांनी सांगितले.