शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

संसदेत 35 खासदार भिडले; एकमेकांना लाथाबुक्क्यांनी हाणले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 8:43 PM

गुरुवारी पुन्हा संसदेचे कामकाज बोलावण्यात आले होते.

कोलंबो : श्रीलंकेमध्ये राजकीय घमासान माजले असून गुरुवारी संसदेमध्ये मोठा राडा झाला. पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे  यांनी दावा केला की आवाजी मतदानाद्वारे आपल्याला हटविण्याचा अधिकार संसदेच्या अध्यक्षांना नाही. मंगळवारी राजपक्षे यांच्यावर अविश्वार ठराव आणण्यात आला होता. यानंतर संसदेमध्ये तुफान राडा झाला होता. 

श्रीलंकेमध्ये गुरुवारी पुन्हा संसदेचे कामकाज बोलावण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष कारु जयसुर्या यांनी सांगितले की, देशात सध्या कोणाचेही सरकार अस्तित्वात नाही. तसेच आता या क्षणाला कोणीही पंतप्रधान नाहीय, जरी तो राष्ट्रपतींना नियुक्त केलेले राजपक्षे असोत किंवा त्यांचे विरोधी विक्रमसिंघे. 

यावर राजपक्षे यांनी अध्यक्षांच्या वक्तव्याला विरोध करताना सांगितले की, आवाजी मताने कोणताही विशेष प्रश्नावर मतदान घेता येत नाही. तसेच अध्यक्षांना पंतप्रधान आणि मंत्र्यांना हटविण्याचा अधिकार नाही. अध्यक्ष पक्षपातीपणा करत आहेत. ते त्यांच्या पक्षाचे नेतृत्व करत असून या प्रश्नावरील उत्तम उतारा म्हणजे पुन्हा निवडणुका घ्याव्यात. 

विरोधी पक्षाच्या खासदारांनी राजपक्षे यांच्या वक्तव्यावर मतदान घेण्याची मागणी करत सभागृहात येऊन जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यानंतर 35 ते 36 खासदार एकमेकांना भिडले. हाणामारीवेळी काहीजण जमिनीवरही कोसळले. राजपक्षे यांच्या समर्थकांनी अध्यक्षांच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या, पुस्तके फेकण्यास सुरुवात केली. जवळपास अर्धा तास हा राडा सुरु होता. यानंतर जयसुर्या यांनी कामकाज तहकूब केले. 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाPoliticsराजकारण