शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानमध्ये भारतीय वाणिज्य दूतावासाच्या वाहनावर हल्ला, एका व्यक्तीचा मृत्य, २ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 20:11 IST

Attack on Indian consulate vehicle in Afghanistan: अफगाणिस्तानमधील जलालाबाद येथे भारतीय वाणिज्य दूतावासाच्या वाहनावर भीषण हल्ला झाला असून, या हल्ल्यात तेथील स्थानिक कर्मचारी असलेल्या वादूद खान यांच्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर वादूद खान यांच्यासह २ जण जखमी झाले आहेत. 

अफगाणिस्तानमधील जलालाबाद येथे भारतीय वाणिज्य दूतावासाच्या वाहनावर भीषण हल्ला झाला असून, या हल्ल्यात तेथील स्थानिक कर्मचारी असलेल्या वादूद खान यांच्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर वादूद खान यांच्यासह २ जण जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानमधील जलालाबाद येथे बंद पडलेल्या भारतीय वाणिज्य दूतावासाशी संबंधित अफगाण कर्मचाऱ्यांवर मंगळवारी अज्ञात बंदुकधाऱ्यांनी हल्ला केला. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत सरकारने परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवलं आहे. तसेच या हल्ल्यात कुठल्याही भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला नाही. तसेच कुणीही जखमी झालेले नाही.

अफगाणिस्तानमधील जलालाबादमध्ये भारतीय वाणिज्य दूतावास अधिकृतपणे २०२० पासून बंद आहे. मात्र अफगाणिस्तानमधील स्थानिक लोकांचा छोटासा कर्मचारी वर्ग तिथे कार्यरत आहे. स्थानिक माध्यमामधील बातम्या आणि सोशल मीडिया पोस्टवरील माहितीनुसार या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी झाला आहे. मंगळवारी घडलेला हा हल्ला एक टार्गेटेड हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या हल्ल्याची जबाबदारी अद्यापही कुठल्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.  

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानIndiaभारतTerror Attackदहशतवादी हल्ला