शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नेपाळमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, 16 मृत्यू आणि 24 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 6:06 PM

अपघातातील जखमींना हेटौडा, चुरे हिल आणि सांचो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

काठमांडू: नेपाळमधूनअपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी बारा येथे बस अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला. एकट्या हेटौडा रुग्णालयात 12 जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. अपघातातील जखमींना हेटौडा, चुरे हिल आणि सांचो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.  पोलिसांनी सांगितले की, बस नारायणघाटहून बीरगंजकडे जात होती. अमलेखगंज उपमहानगरातील जीतपूर सिमरा येथील पुल क्रमांक 3 वरून बस नदीत कोसळली. बारा जिल्हा पोलीस कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री 11 वाजता घडली असून यामध्ये 24 जण जखमी झाले आहेत. अपघातात सात पुरुष आणि सहा महिलांचा मृत्यू झाला असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

सोमवारीही बस अपघातात दोघांचा मृत्यू झालायाआधी सोमवारी बसच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता, तर 36 जण जखमी झाले होते. ही घटना पूर्व-पश्चिम महामार्गावरील हेटौडा उपमहानगरी-15 मधील चुरियामाई मंदिराजवळ घडली होती. रात्री बस काठमांडूहून झापाकडे जात होती. या घटनेत इतर सहा जण गंभीर जखमी झाले, त्यांना प्राथमिक वैद्यकीय उपचारानंतर भरतपूर आणि काठमांडू येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातNepalनेपाळInternationalआंतरराष्ट्रीय