शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक आरोग्य संघटनेतून अखेर अमेरिका बाहेर; अमेरिकेला द्यावे लागणार तब्बल २६ कोटी डॉलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 13:30 IST

प्रक्रिया पूर्ण; ७८ वर्षांनंतर संपुष्टात आली कटिबद्धता

न्यूयॉर्क: जागतिक आरोग्य संघटनेतून (डब्ल्यूएचओ) बाहेर पडण्याची प्रक्रिया अमेरिकेने पूर्ण केली आहे. गुरुवारी अमेरिकी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सुमारे ७८ वर्षे या देशाची डब्ल्यूएचओशी असलेली कटिबद्धता या निमित्ताने संपुष्टात आली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सुमारे एक वर्षापूर्वी पदग्रहणाच्या पहिल्याच दिवशी याबाबत घोषणा केली होती. अमेरिकेने डब्ल्यूएचओला या निर्णयापोटी २६ कोटी डॉलर एवढी रक्कम द्यावी लागेल.

अमेरिकेची ही होती भूमिका

संयुक्त राष्ट्रसंघाची आरोग्य संस्था असलेल्या डब्ल्यूएचओला अमेरिका मोठ्या प्रमाणात निधी पुरवत होती. संघटनेच्या एकूण निधीपैकी सुमारे १८ टक्के निधी एकट्या अमेरिकेचा होता. यामुळे आता संघटनेच्या खर्चावर बऱ्याच मर्यादा येणार आहेत.

परिणाम काय?

अमेरिका या संघटनेतून बाहेर पडल्यामुळे जगातील आरोग्यासंबंधीचे धोक्यांची माहिती घेऊन त्याबाबत सहकार्य करण्याच्या प्रणाली आता कमकुवत होतील. दुसरीकडे अमेरिकेने डब्ल्यूएचओतून बाहेर पडण्याची घोषणा केल्यापासून संस्थेसमोर निधीचे संकट निर्माण झाले आहे. याशिवाय अमेरिकी शास्त्रज्ञ तसेच औषधी कंपन्यांच्या नवीन महामारीशी निपटण्यासाठी आवश्यक लसींच्या निर्मितीच्या क्षमतेवर परिणाम होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US exits WHO, owing $260 million; a global health blow.

Web Summary : America finalized its withdrawal from the WHO after 78 years, owing $260 million. This weakens global health cooperation and creates funding challenges for the organization. The exit impacts pandemic preparedness and vaccine development efforts.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका