शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Crisis: तालिबानींच्या हल्ल्याने भारताचे नुकसान काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 06:13 IST

Afghanistan Crisis: तालिबानी राजवटीशी भारताचे संबंध कसे असतील, हे आताच ठामपणे सांगता येणे अशक्य आहे.  भारताने कायमच अफगाणिस्तानला मदत केली आहे. तेथे अनेक विकासकामेही केली आहेत.

तालिबान्यांनीअफगाणिस्तानवर कब्जा मिळविल्यानंतर त्या देशात अराजक माजले आहे. अफगाणी नागरिक स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी कशी वणवण करत आहेत, हे साऱ्या जगाने दूरचित्रवाणीवर पाहिले. या सर्व गदारोळात अफगाणिस्तानातभारताने केलेल्या आर्थिक गुंतवणुकीचे भवितव्य काय, हा प्रश्न ठसठशीतपणे पुढे आला आहे. 

आता काय होणार?तालिबानी राजवटीशी भारताचे संबंध कसे असतील, हे आताच ठामपणे सांगता येणे अशक्य आहे.  भारताने कायमच अफगाणिस्तानला मदत केली आहे. तेथे अनेक विकासकामेही केली आहेत. मात्र, आता भारताला अफगाणिस्तानात मुक्त वाव असणे शक्य नाही. त्यातही चीनने तालिबानी राजवटीपुढे मैत्रीचा हात केल्याने अफगाणिस्तान चीनच्या कह्यात जाण्याची शक्यता आहे. इराकमधील चाबहार बंदराला जोडणारा रस्ता अफगाणिस्तानातूनच जातो. या रस्ते कामावरही परिणाम होणार आहे. एकूणच भारताचे आर्थिक आणि भूराजकीय नुकसान होणार आहे. 

दाेन्ही देशांतील करारउभय देशांत द्विपक्षीय व्यापार उदिमाचे करार झाले आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमध्ये १०,३८७ कोटी रुपये मूल्याचा व्यापार झाला. याच कालावधीत भारताने अफगाणिस्तानात ६,१२९ कोटी रुपयांची उत्पादने निर्यात केली. तर अफगाणिस्तानातून ३,७८३ कोटी रुपयांचा माल आयात मायदेशात आयात करण्यात आला.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानIndiaभारत