शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

अफगाणिस्तानात शिखांच्या वाहनावर आत्मघातकी हल्ला, 20 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 11:24 IST

राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या दौ-यानंतर रविवारी अफगाणिस्तानच्या नांगरहार राज्याची राजधानी असलेल्या जलालाबादमध्ये शीख अल्पसंख्याकांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.

काबूल- राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या दौ-यानंतर रविवारी अफगाणिस्तानच्या नांगरहार राज्याची राजधानी असलेल्या जलालाबादमध्ये शीख अल्पसंख्याकांच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या आत्मघातकी हल्ल्यात दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणल्यानं 20 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात स्थानिक शीख आणि हिंदू अल्पसंख्याक समुदायातील 17 जणांचा समावेश आहे.मृतांमध्ये शीख समुदायातील प्रमुख राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या जास्त करून शीख अल्पसंख्याक समुदायातील आहेत. तर काबूलस्थित भारतीय दूतावासानं 10 शीख अल्पसंख्याकांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्लाचा निषेध नोंदवला आहे.अतिरेक्यांशी सरकारचे युद्धच सुरू असलेल्या अफगाणिस्तानात गेल्या 24 तासांत 25 अतिरेकी ठार तर इतर 23 जण जखमी झाले, असे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी निवेदनात म्हटले. मृतांत पाच जण हे कडव्या इस्लामिक स्टेटशी (आयएस) तर उर्वरीत तालिबान अतिरेकी आहेत. या कारवाईत अनेक शस्त्रे आणि दारुगोळा व अँटी व्हेईकल माईन्स हाती लागले आहेत.

टॅग्स :sikhशीखTerrorismदहशतवादAfghanistanअफगाणिस्तानTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी