शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 18:57 IST

Smartphones Banned in School College: या सरकारने आधीही विविध प्रकारचे आदेश जारी केले आहेत.

Smartphones Banned in School College: अफगाणिस्तानच्यातालिबान सरकारचे रोज नवनवीन आदेश निघत आहेत. तालिबान सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये स्मार्टफोनच्या वापरावर बंदी घातली आहे. तालिबानचा सर्वोच्च नेता शेख हैबतुल्ला अखुनजादा यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. याआधीही तालिबान सरकारने अनेक आदेश जारी केले आहेत. त्यातील काही आदेश हे व्यक्तिगत स्वातंत्र्यात हस्तक्षेप असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या होत्या. यापूर्वी, अफगाणिस्तानातील तालिबानच्या सत्ताधारी इस्लामी राजवटीत, विविध कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी महिलांबाबत अनेक कायदे केले गेले आहेत.

शिक्षण संस्थांच्या आत मोबाईल बंदीचा आदेश हैबतुल्ला अखुनजादा यांनी जारी केला आहे. महिलांबाबतचे काही आदेशही हैबतुल्ला यांनीच जारी केले. त्यात सार्वजनिक ठिकाणी महिलांना त्यांच्या शरीराचा सर्व भाग झाकणे बंधनकारक केले आहे. यासोबतच चेहरा झाकणे अनिवार्य करण्यात आले आहे. कपडे पातळ, घट्ट किंवा लहान नसावेत, असेही आदेशात म्हटले होते.

मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, चांगल्या कलागुणांचा प्रचार करणे, मुस्लिमांचे चारित्र्य आणि वर्तन इस्लामिक कायद्यानुसार ठेवणे, महिलांना हिजाब घालण्यास प्रोत्साहित करणे आणि लोकांना इस्लामच्या पाच स्तंभांचे पालन करण्यास आमंत्रित करणे असे या आदेशांचे स्वरूप आहे. वाईटाच्या निर्मूलनामध्ये लोकांना इस्लामिक कायद्याने प्रतिबंधित केलेल्या गोष्टी करण्यापासून रोखणे समाविष्ट आहे. दरम्यान, मंत्रालय अफगाण लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप युनायटेड नेशन्सकडून करण्यात आला आहे.

टॅग्स :MobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोनEducationशिक्षणSchoolशाळाcollegeमहाविद्यालयAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान