शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
4
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
5
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
6
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
7
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
8
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
9
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
10
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
11
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
12
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
13
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
14
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
16
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
17
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
18
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
19
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
20
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक अर्थव्यवस्था बळकट करण्याची अॅबॉट यांची ग्वाही

By admin | Updated: November 16, 2014 02:07 IST

मुक्त व्यापारासोबत पायाभूत क्षेत्रत मोठी गुंतवणूक करण्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी जागतिक आर्थिक वृद्धीत 2 टक्क्यांची भर घालण्याची ग्वाही दिली.

ब्रिस्बेन : मुक्त व्यापारासोबत पायाभूत क्षेत्रत मोठी गुंतवणूक करण्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी जागतिक आर्थिक वृद्धीत 2 टक्क्यांची भर घालण्याची ग्वाही दिली. त्यासाठी जागतिक नेते 2 ट्रीलियन डॉलरचे (खर्व) योगदान देतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
जागतिक आर्थिक वृद्धीला चालना देण्यासाठीच्या या योजनेमुळे आगामी पाच वर्षात लाखो रोजगार उपलब्ध होतील. शिवाय जागतिक वृद्धीत 2 टक्क्यांनी वाढ होईल, असेही त्यांनी दोन दिवसीय जी-2क् शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. आम्हाला मुक्त व्यापार हवा आहे. पायाभूत क्षेत्रचा आणखी विकास करण्याची गरज आहे. तो आम्ही करू, हाच आमचा जगाला संदेश आहे, असेही ते म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्थेत जी-2क् देशांचा वाटा 85 टक्के आहे.  (वृत्तसंस्था)