शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानमधल्या हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 43 जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 23:22 IST

बंदुकधा-यांनी सहा मजली अालिशान हॉटेलवर शनिवारी रात्री केलेल्या हल्ल्यात एका विदेशी महिलेसह 43 जण ठार झाले आहेत, तर आठ जखमी झालेत. 12 तास चाललेल्या या संघर्षामुळे नागरिक भयभीत झाले होते.

अफगाणिस्तान : काबूलमध्ये बंदुकधा-यांनी सहा मजली अालिशान हॉटेलवर शनिवारी रात्री केलेल्या हल्ल्यात एका विदेशी महिलेसह 43 जण ठार झाले आहेत, तर आठ जखमी झालेत. 12 तास चाललेल्या या संघर्षामुळे नागरिकांचा भीतीनं थरकाप उडाला आहे. या हल्ल्यातून 40 विदेशी नागरिकांसह 150 जणांची सुरक्षितरीत्या सुटका करण्यात आली असली तरी जवळपास 43 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. हॉटेलच्या काही भागाला आगही लागली होती.या हल्ल्याची जबाबदारी तालिबाननं स्वीकारली आहे. इमारतीच्या वर अडकलेल्या लोकांनी बेडशीट्सच्या गाठी बांधून त्या आधारे बाल्कनीत आश्रय घेतला. या प्रयत्नांत एक जण निसटून पडला. विशेष दलांचे जवान हेलिकॉप्टर्सच्या साह्याने इमारतीच्या गच्चीवर उतरवण्यात आले. जवळपास तासभर चाललेल्या या संघर्षात अफगाण सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. 

 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद