शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

औद्योगिक दुर्घटनांमुळे जगात दरवर्षी २७ लाख लोकांचा मृत्यू- संयुक्त राष्ट्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 3:57 AM

भोपाळ दुर्घटना विसाव्या शतकातील मोठ्या दुर्घटनांपैकी एक

संयुक्त राष्ट्रे : हजारो लोकांना मृत्यूच्या खाईत ढकलणारी १९८४ ची भोपाळ गॅस दुर्घटना जगातील सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटनांपैकी एक आहे, असे मत संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की, दरवर्षी औद्योगिक दुर्घटना आणि अशा कामांमुळे होणारे आजार यामुळे २७.८ लाख लोकांचा मृत्यू होतो.संयुक्त राष्ट्रांची कामगार एजन्सी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेकडून (आयएलओ) जारी अहवालात म्हटले आहे की, मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये युनियन कार्बाईडच्या प्रकल्पात मिथाईल आयसोसायनेट गॅस गळतीचा ६ लाखांहून अधिक मजूर आणि आजूबाजूचे लोक यांना फटका बसला.सरकारी आकड्यांनुसार १५ हजार लोकांचा मृत्यू झाला. विषारी कण आजही आहेत. हजारो पीडित आणि त्यांची पुढील पिढी श्वसनसंबंधी आजारांशी संघर्ष करीत आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की, १९१९ नंतर भोपाळ दुर्घटना ही जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक दुर्घटनांपैकी एक होती. १९१९ नंतरच्या अन्य मोठ्या औद्योगिक दुर्घटनात चेर्नोबिल आणि फुकुशिमा अणू प्रकल्प दुर्घटना यासह राणा प्लाजा इमारत कोसळल्याची घटना यांचा समावेश आहे. मात्र भोपाळमधील दुर्घटनेचे परिणाम आजही जाणवत आहेत. (वृत्तसंस्था)मृत्यूचे कारण तणाव, कामाचे तास अधिकदरवर्षी या औद्योगिक घटनांशी संबंधित मृत्यूंचे कारण तणाव, कामाचे अधिक तास आणि आजार हे आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मनाल अज्जी यांनी सांगितले की, या अहवालात म्हटले आहे की, ३६ टक्के कामगार खूप तास काम करतात. म्हणजेच, दर आठवड्याला ४८ तासांपेक्षा अधिक़