शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

नॉर्वेमध्ये फायझरची लस घेतल्यानंतर २३ वयोवृद्धांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 01:02 IST

लस घेतल्यानंतर काही काळातच मरण पावलेल्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय आहे, याचा वैद्यकीय तज्ज्ञ शोध घेत आहेत. फायझरची लस घेतल्यानंतर ८० वर्षे वयापुढील नागरिकांपैकी काही जणांच्या प्रकृतीवर दुष्परिणाम झाल्याचेही आढळून आले.

ऑस्लो : नॉर्वे या देशात लसीकरण मोहिमेत फायझरची कोरोना लस दिल्यानंतर काही काळातच २३ वयोवृद्ध व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक प्रकाराची नॉर्वे सरकारकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. त्याशिवाय फायझरची कोरोना लस घेतल्यानंतर अनेक लोक आजारी पडल्याचेही उजेडात आले आहे.लस घेतल्यानंतर काही काळातच मरण पावलेल्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय आहे, याचा वैद्यकीय तज्ज्ञ शोध घेत आहेत. फायझरची लस घेतल्यानंतर ८० वर्षे वयापुढील नागरिकांपैकी काही जणांच्या प्रकृतीवर दुष्परिणाम झाल्याचेही आढळून आले. मरण पावलेल्या २३ पैकी १३ जणांमध्ये ताप येणे, अतिसार ही लक्षणे आढळून आली. एमआरएनए प्रकारची लस घेतली की अशी लक्षणे आढळतात.नॉर्वेत झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर फायझर कंपनीने युरोपीय देशांना होणारा लसीचा पुरवठा तात्पुरता कमी केला आहे. सध्या १.३ अब्ज डोस बनविण्याच्या दृष्टीने काम सुरू होते, असे नॉर्वेजियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेने म्हटले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधं