शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पॅलेस्टाइनच्या १७ नागरिकांचा गाझा बॉर्डरजवळ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 15:01 IST

गोळीबारामध्ये निषेध नोंदवणाऱ्या आंदोलकांपैकी १४०० लोक जखमी झाले आहेत.

जेरुसलेम- ४२ व्या ''लँड डे'' च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या निषेध मोर्चावेळी इस्रायली दलांकडून झालेल्या गोळीबारात १७ पॅलेस्टाइन नागरिकांचे प्राण गेले आहेत. शुक्रवारी ही घटना घडल्यानंतर पॅलेस्टाउनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. यामुळे एक दिवस पॅलेस्टाइनमधील सर्व सरकारी कार्यालये, शाळा, विद्यापीठे बंद राहाणार आहेत. इस्रायली दलांनी केलेल्या गोळीबारामध्ये निषेध नोंदवणाऱ्या आंदोलकांपैकी १४०० लोक जखमी झाले आहेत.३० मार्च १९७६ साली ६ पॅलेस्टाइन नागरिक इस्रायलच्या गोळीबाराला बळी पडले होते. त्यांच्या स्मृतीसाठी या दिवशी लँड डे आयोजित केला जातो.  संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटर्स यांनी या प्रकरणाचा स्वतंत्र आणि पारदर्शक तपास झाला पाहिजे असं स्पष्ट केलं आहे. कुवैतचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत मन्सूर अल ओतायबी यांनी इस्रायलविरोधात कारवाई करण्यात संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद अपयशी ठरल्याचे मत व्यक्त केले आहे. पॅलेस्टाइनच्या आंदोलकांना ठार मारणाऱ्या इस्रायलविरोधात जॉर्डन सरकारनेही निषेध व्यक्त केला आहे. जॉर्डन सरकारचे प्रवक्ते मोहम्मद अल मोमानी म्हणाले, पॅलेस्टाइनमध्ये आज जे जाले त्याची जबाबदारी इस्रायलवर आहे. शांततामय मार्गाने निषेध नोंदविण्याचा अधिकार पॅलेस्टाइन नागरिकांना आहे. इस्रायलने या लोकांच्या विरोधात बळाचा वापर करणे म्हणजे त्यांच्या अधिकारांवर आक्रमण केल्यासारखे आहे. तुर्कस्थान आणि कतार सरकारनेही इस्रायलचा निषेध केला आहे.

टॅग्स :warयुद्धIsraelइस्रायल