शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानात उपराज्यपालांच्या अंत्यसंस्कारावेळी आत्मघाती हल्ला, १५ जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 19:53 IST

Afghanistan Blast : बदख्शान प्रांताची राजधानी फैजाबाद येथील मशिदीत हा स्फोट झाला.

अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात माजी उपराज्यपाल यांच्या अंत्यसंस्काराजवळ गुरुवारी झालेल्या स्फोटात १५ जण ठार आणि ५० जण जखमी झाले. प्रांताच्या माहिती आणि संस्कृती विभागाचे प्रमुख मजुद्दीन अहमदी यांनी टोलो न्यूजला सांगितले की, बदख्शान प्रांताची राजधानी फैजाबाद येथील मशिदीत हा स्फोट झाला. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, फैजाबादमधील हेसा-ए-अवल भागातील नबावी मशिदीत हा स्फोट झाला. संस्कृती विभागाच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृतांचा खरा आकडा अद्याप समजू शकलेला नाही. टोलो न्यूजने रुग्णालयातील एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, १५ मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. यासोबतच ५० जखमींवर उपचार सुरू आहेत. वृत्तानुसार, हा आत्मघाती हल्ला होता. या स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण परसले आहे.

माजी कमांडर सफिउल्ला समीम यांचा मृत्यूमाजी उपराज्यपाल निसार अहमद अहमदी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी झालेल्या स्फोटात बागलानचे माजी पोलीस कमांडर सफिउल्लाह समीम यांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांनी ट्विटच्या माध्यमातून बदख्शान प्रांताची राजधानी फैजाबादच्या हेसा-ए अवल भागातील नबावी मशिदीवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. पीडितांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानBombsस्फोटकेDeathमृत्यूTerror Attackदहशतवादी हल्ला