मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोरोना काळातील काम, आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण व पर्यटन मंत्रालयातील कार्य व एकनाथ शिंदे यांनी लागू केलेला कॉमन डीसीआर या निर्णयांचे थोरात यांनी कौतुक केले. ...
फक्त बातम्या देणे, टीकाटिप्पणी करणे एवढेच ‘लोकमत’चे काम नाही. तर, विकासाच्या दृष्टीने आवश्यक ते करणे व चांगले काम करणाऱ्यांना शाबासकी देणे महत्त्वाचे आहे असं विजय दर्डा यांनी प्रास्ताविकात सांगितले. ...
२०२५ पर्यंत महाराष्ट्र विकासाच्या नकाशावर नेमका कुठे असेल हे अत्यंत प्रभावी अशा सादरीकरणाच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांनी दाखवून दिले. गंभीरपणे प्रत्येक वरिष्ठ अधिकारी आपापल्या विभागाची विकासाच्या दिशेने सुरू असलेली घोडदौड मांडत होते. ...
'लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह २०२१' या कार्यक्रमात 'लोकमत मीडिया प्रा. लिमिटेड'चे सह व्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक' ऋषी दर्डा'जी यांनी कॅबिनेट मिनिस्टर आदित्य ठाकरे यांची खास मुलाखत घेतली. यात त्यांनी भविष्यातील महाराष्ट्र आणि मुंबई कशी असेल, ...
पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांची मुलाखत लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी घेतली. ...