Next

Lokmat Infra Conclave 2021 : भविष्यातील महाराष्ट्र - मुंबई कशी असेल? Aaditya Thackeray Exclusive

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 05:05 PM2021-12-08T17:05:11+5:302021-12-08T17:14:04+5:30

'लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह २०२१' या कार्यक्रमात 'लोकमत मीडिया प्रा. लिमिटेड'चे सह व्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक' ऋषी दर्डा'जी यांनी कॅबिनेट मिनिस्टर आदित्य ठाकरे यांची खास मुलाखत घेतली. यात त्यांनी भविष्यातील महाराष्ट्र आणि मुंबई कशी असेल, सरकारकडून त्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत या आणि अशा इतर महत्वाच्या गोष्टींवर चर्चा केली.... आदित्य ठाकरे काय म्हणालेत ते या विडिओच्या माध्यमातून पाहूया.... यावरील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कंमेंट्स च्या माध्यमातून जरून सांगा... #lokmat #LokmatInfraConclave2021 #AadityaThackeray #RishiDarda Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat