म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
ते एकत्र आले तर इतिहास घडेल, ते एकत्र आले तर सगळं चित्र फिरेल, ते एकत्र आले तर मराठी माणसाचा आवाज बुलंद होईल...असं भाकित करता करता १९ वर्ष झाली. पण ते काही एकत्र येत नव्हते. ...
तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले. गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी माणूस ज्याची वाट पाहत होता तो दिवस अखेर आज उजाडला, अशा भावना मराठी अभिनेत्याने व्यक्त केल्या आहेत. ...
Alyssa Carson News: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासाकडून २०३० पर्यंत मंगळ ग्रहावर मानवाला पाठवण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी एलिसा कार्सन या अमेरिकन विद्यार्थिनीची निवड केली आहे. एलिसा ही नासाच्या मंगळ मोहिमेच्या माध्यमातून मंगळ ...