Air India Plane Crash: मोठमोठ्या अपघातानंतर ही विमाने विविध देशांत तपासली गेली होती. गेल्या आठवड्यातील अहमदाबाद अपघातानंतरही डीजीसीएने एअर इंडियाच्या या विमानांच्या चौकशीचे आदेश दिले होते. ...
Fastag Annual Pass for Maharashtra: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या घोषणेनुसार केवळ राष्ट्रीय महामार्गच या योजनेत येणार आहेत. एक्स्प्रेसवे, अटल सेतू हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात. ...
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीच्या हत्येनंतर कुटुंबाने सोनमच्या कुटुंबीयांची नार्को टेस्ट करण्याची मोठी मागणी केली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी सोनम रघुवंशीचा भाऊ गोविंदने प्रतिक्रिया दिली आहे. ...
Air India Plane Crash: जे भारतीय लोक लंडनला जात होते ते बऱ्यापैकी विमाधारक होते. त्यांच्या विम्याच्या रकमाही मोठ्या आहेत. अनेकांनी टर्म इन्शूरन्स काढलेले आहेत, तर काहींचे जीवन विमा व इतर पॉलिसी आहेत. ...
आरोपी युवक आपल्या प्रेयसीला लग्नाच्या इराद्याने गोव्याला घेऊन गेला होता. मात्र, नंतर युवतीचा मृतदेह मोलेम वन्यजीव अभयारण्यात रस्त्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावर सापडला. ...
दरम्यान, इजरायली हल्ल्यात आतापर्यंत ईराणचे टॉप 20 लष्करी कमांडर मारले गेले आहेत. याशिवाय सुप्रिम लिडर अयातुल्लाह खामेनेई यांचेही दोन जवळचे लोक मारले गेले आहेत. ...
२०२५ हे वर्ष आनंदात सुरू झाले पण दोन महिन्यानंतर जगात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. २०२५ या वर्षासारखेच १९४१हे वर्षही होतं. १९४१ या वर्षाचं कॅलेंडर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ...