Supreme Court on extramarital affair : 'आपण त्याच्या बोलावण्यावरून वारंवार जात का होतात? विवाहित असताना परपुरुषाशी शारीरिक संबंध ठेवणे, हा गुन्हा आहे, हे आपल्याला चांगले माहित होते.' ...
परदेशात ही डॉल खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर रांगा लागल्या होत्या. मात्र, त्यानंतर काहीच दिवसांत अनेकांनी ही डॉल शापित असल्याचं म्हणत तिला जाळून टाकलं होतं. बिग बॉस फेम अभिनेत्रीनेही लाबुबू डॉलचा भयानक किस्सा सांगितला आहे. ...
FSSAI Seals Bakery : पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेमध्ये पावात काचेचा तुकडा आढळल्याने कारवाई केल्याची घटना नुकतीच घडली आहे. ही घटना ताजी असतानाच आता एका ७५ वर्षे जुन्या बेकरीचा थेट परवानाच रद्द केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ...