lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Education (Marathi News)

अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर - Marathi News | Preference order for 11th admission from June 5, first round schedule announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर

सध्या केवळ तीन नियमित प्रवेशफेऱ्यांपैकी केवळ पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ...

Maharashtra: ६४ ललित कलांच्या यादीवरून पुन्हा वादंग; वादग्रस्त भाग वगळण्याची अभ्यासकांची मागणी - Marathi News | Controversy again, academics demand exclusion of controversial sections from list of 64 fine arts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाैसष्ट ललित कलांच्या यादीवरून पुन्हा वादंग; वादग्रस्त भाग वगळण्याची अभ्यासकांची मागणी

एससीईआरटीने राज्य अभ्यासक्रम आराखडा- शालेय शिक्षणाचा मसुदा प्रसिद्ध केला आहे... ...

मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण - Marathi News | Mumbai University BA Semester 6 Result 49 percent This year 4806 students failed | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण

विविध कारणांनी प्रवेश निश्चित न झाल्याने ९२८ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत ...

मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र ६ चा निकाल ४९.३१ टक्के - Marathi News | mumbai university ba semester 6 Result 49 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र ६ चा निकाल ४९.३१ टक्के

विद्यापीठाने वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन शाखेच्या निकालाबरोबरच  मानव्य विद्याशाखेचा निकालही ३० दिवसाच्या आत जाहीर केला आहे.  ...

अकरावी प्रवेशासाठी चुरस वाढणार; SSC मध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना ९० टक्क्याहून अधिक गुण - Marathi News | Square will increase for 11th admission; Most of the students score more than 90 percent in SSC | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :अकरावी प्रवेशासाठी चुरस वाढणार; SSC मध्ये बहुतांश विद्यार्थ्यांना ९० टक्क्याहून अधिक गुण

तिन्ही शिक्षण मंडळाचे ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली ...

डिप्लोमा प्रवेशाला सुरूवात; एक लाखाहून अधिक जागांकरिता तीन प्रवेश फेऱ्या - Marathi News | Diploma admissions start; Three rounds of admission for more than one lakh seats | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :डिप्लोमा प्रवेशाला सुरूवात; एक लाखाहून अधिक जागांकरिता तीन प्रवेश फेऱ्या

डिप्लोमाला २०२०-२१ मध्ये उपलब्ध जागांच्या ६० टक्के इतके प्रवेश झाले होते. ही टक्केवारी २०२३-२४मध्ये ८७वर गेली आहे ...

इंग्रजी माध्यम शाळांना परवानगी नाहीच; मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | english medium schools are not allowed said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इंग्रजी माध्यम शाळांना परवानगी नाहीच; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मराठी, कोकणी माध्यम बदलल्यास कारवाई ...

दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले - Marathi News | 10th Result: 100% Marks for 8 Students in Mumbai Division; The proportion of those who got 90 percent also increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले

मुंबईतून १०० टक्के गुण मिळविणाऱ्यांमध्ये सात मुलींचा समावेश ...

दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी - Marathi News | SSC Result Mumbai division percentage increased There was an increase of two percent the passing rate of girls was higher | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी

मुंबईतून खासगीरीत्या बसलेल्या १४,५३२ विद्यार्थ्यांपैकी ११,४१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...