सलग तीन विजयासह गटात अव्वल स्थान पटकावित १० व्या आशिया कप हॉकी स्पर्धेत पुढची फेरी गाठणाºया भारतीय संघाला बुधवारी सुपर चारच्या पहिल्या लढतीत दक्षिण कोरियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...
कामामिगाहारा (जपान) येथे शनिवारपासून (दि. २८) सुरू होणाºया महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे सोपविण्यात आले आहे. गोलरक्षक सविताला उपकर्णधारपदी नेमण्यात आले आहे. ...
जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जात असलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने पाकवरचे वर्चस्व कायम राखताना रविवारी परंपरागत प्रतिस्पर्धी संघाचा ३-१ ने पराभव केला आणि आशिया कप हॉकी स्पर्धेत ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावले. ...
मलेशियाच्या जोहर बाहरूमध्ये २२ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या सातव्या सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या १८ सदस्यांच्या संघाची निवड करण्यात आली. ...
आशिया चषक हॉकी स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध भारत आपली विजयी लय कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. जपानवर ५-१ अशा मोठ्या विजयानंतर भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे. ...
हरमनप्रीतसिंगने केलेले दोन आणि एस. बी. सुनील, ललित उपाध्याय, रमणदीपसिंग यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एका गोलाच्या जोरावर स्पर्धेचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय पुरुष संघाने आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत जापान संघाचा ५-१ गोलने धुव्वा उडवून आपले विजय ...