मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे सोमवारी भीषण अपघात झाला. या रस्ता अपघातात चार राष्ट्रीय हॉकी खेळाडूंचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर असल्याची माहिती ANIनं दिली आहे. हे सर्व खेळाडू भोपाळ हॉकी अकादमीतील होते. चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भीषण अपघातात चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा मृत्यू, तीन जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 09:42 IST