मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भूखंड देण्यासोबतच, राज्य सरकार क्रीडा धोरणांतर्गत सलीमा टेटे आणि निक्की प्रधान या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी प्रत्येकी ३५ लाख रुपये देण्याची घोषणाही केली आहे. ...
Indian Hockey Team: पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी भारताचा पुरुष हॉकी संघ पाच सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सोमवारी ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाला. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ६, ७, १०, १२ आणि १३ एप्रिल रोजी पाच सामने खेळणार आहे. ...