शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

माणुसकीच्या भिंतीचा गरजूंना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 11:51 PM

शहरातील स्टेट बँक हैदराबाद परिसरात पिपल्स बँकेसमोर योग विद्या धामच्या वतीने माणुसकीची भिंत आगळा-वेगळा उपक्रम राबविला जात आहे. उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना कपडे वाटप केले जात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील स्टेट बँक हैदराबाद परिसरात पिपल्स बँकेसमोर योग विद्या धामच्या वतीने माणुसकीची भिंत आगळा-वेगळा उपक्रम राबविला जात आहे. उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना कपडे वाटप केले जात आहेत.नको असलेले आणून द्यावे आणि हवे असलेले घेऊन जावे या अनुषंगाने हा उपक्रम ८ ते ९ डिसेंबर या कालावधीत राबविला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू लोकांना कपडे वाटप करण्यात येत आहेत. तसेच वापरण्यात येण्यासारखे परंतु घरात त्या कपड्यांचा वापर होत नसलेले सर्व प्रकारचे कपडे गरजूंना उपयुक्त असतील तर ते आणुन देण्याचे आवाहन योग विद्या धामच्या वतीने करण्यात आले आहे. हा उपक्रम सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत आहे. नागरिकांनी यात सहभागी होऊन गरजूंना प्रोत्साहित करावे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक