शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

आजपासून पुरवणी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:00 AM

जिल्ह्यात १७ जुलैपासून होणाऱ्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेची तयारी शिक्षण विभागाकडून पूर्ण करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात १७ जुलैपासून होणाऱ्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेची तयारी शिक्षण विभागाकडून पूर्ण करण्यात आली. यासाठी शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीस शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.दहावीची परीक्षा २0४६ विद्यार्थी देणार असून यासाठी सात परीक्षा केंद्र आहेत. यात हिंगोलीत जि.प. बहुविध प्रशाला, सरजूदेवी कन्या विद्यालय, वसमतला म.गांधी विद्यालय, कळमनुरीत म.फुले विद्यालय, जि.प. प्रशाला, औंढ्यात जि.प. प्रशाला तर सेनगावातही जि.प. प्रशालेत परीक्षा केंद्र आहे.बारावीसाठी ८0३ विद्यार्थी असून जिल्ह्यात केवळ दोनच परीक्षा केंद्र आहेत. यात वसमतला बहिर्जी स्मारक महाविद्यालय व हिंगोलीत आदर्श महाविद्यालयाचा समावेश आहे. या सर्व ९ परीक्षा केंद्रांवर १३५ पर्यवेक्षक लागणार आहेत. सर्व केंद्र संचालक व कर्मचाºयांच्या नियुक्त्या करून त्यांना विविध सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. दहावीची परीक्षा १७ जुलै ते ४ आॅगस्ट तर बारावीची परीक्षा १७ जुलै ते २ आॅगस्ट या काळात होणार आहे.

टॅग्स :Schoolशाळाexamपरीक्षा