शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

डिग्रस पाटीवर रास्ता रोको; पुसेगावात रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:36 AM

दिल्ली येथे जंतर-मंतर येथे संविधानाच्या प्रत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या आरोपींविरूद्ध तात्काळ कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी हिंगोली तालुक्यातील डिग्रस कºहाळे येथील बौद्ध समाज बांधवांच्या वतीने १४ आॅगस्ट रोजी औंढा- हिंगोली मुख्य रस्त्यावर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कडिग्रस क-हाळे : दिल्ली येथे जंतर-मंतर येथे संविधानाच्या प्रत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या आरोपींविरूद्ध तात्काळ कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी हिंगोली तालुक्यातील डिग्रस कºहाळे येथील बौद्ध समाज बांधवांच्या वतीने १४ आॅगस्ट रोजी औंढा- हिंगोली मुख्य रस्त्यावर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मोठ्या संख्येने महिला पुरूष तसेच गावातील मुस्लिम व मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामीण ठाण्याचे पोनि मारूती थोरात यांना देण्यात आले. मुख्य रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आल्याने काहीवेळ वाहतूक ठप्प होती.पुसेगाव : दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर भारतीय संविधानाची छायांकित प्रत जाळून घोषणाबाजी केल्याच्या निषेधार्थ पुसेगाव येथे १४ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता भव्य रॅली काढून निदर्शन करण्यात आले. आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भिम आर्मी शाखेच्या वतीेने केली. यावेळी प्रा. प्रकाश ठोके, मधुकर पुंडगे, विश्रमा इंगळे, शिवरामजी वाठोरे, सुरेंद्र धाबे, अशोक धाबे, मिलींद खिल्लारे, बबन खिल्लारे, भिकाजी धाबे, दादाराव पंडित, प्रदीप मोगले, जनार्धन धाबे, राहूल धुळे, दिपक धाबे, प्रकाश ठोके, राजू खंदारे, अरुण धाबे, बंडू धाबे, सुनील बनसोडे, गौतम धाबे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव रॅलीत सहभागी झाले होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा