शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

एसटी बस चालक, वाहकाविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:20 AM

तालुक्यातील बिबगव्हाण जवळ अहमदनगर-उमरखेड ही बस उलटल्याने २५ ते २८ जण जखमी झाले. त्याप्रकरणी चालक, वाहकाविरूद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : तालुक्यातील बिबगव्हाण जवळ अहमदनगर-उमरखेड ही बस उलटल्याने २५ ते २८ जण जखमी झाले. त्याप्रकरणी चालक, वाहकाविरूद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.तहामुल नाईक यांच्या फिर्यादीवरून बसचालक व वाहकाविरूद्ध कलम २७९, ३३७, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमरखेड आगाराची बस क्र. एम.एच.४० एक्यु- ६३४५ ही अहमदनगरहून उमरखेडकडे २३ फेब्रुवारी रोजी जात होती. ही बस माळेगाव परिसरात दुपारी ४.३० वाजता आल्यानंतर वाहकाने चालकाच्या ताब्यातून बस घेवून तो चालवत होता. बस हयगय निष्काळजीपणाने व भरधाव वेगाने चालविली. त्यात बस रस्त्याखाली येऊन उलटली. अपघातात २५ ते २८ जण जखमी झाले. पुढील तपास फौजदार श्रीराम जामगे हे करीत आहेत.