पात्र शाळेचे प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:05 IST2018-10-12T23:05:23+5:302018-10-12T23:05:35+5:30

जिल्ह्यातील १ व २ जुलै पात्र शाळेचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना १२ आॅक्टोबर रोजी महाराष्टÑ राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृति समिती हिंगोली शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

 Send eligible school proposals to the seniors | पात्र शाळेचे प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवा

पात्र शाळेचे प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवा

हिंगोली : जिल्ह्यातील १ व २ जुलै पात्र शाळेचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना १२ आॅक्टोबर रोजी महाराष्टÑ राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृति समिती हिंगोली शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले. सदर प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयातच पडून आहेत. हे प्रस्ताव तत्काळ वरिष्ठांकडे पाठविल्यास पात्र शाळेतील लोकांचा वेतनाचा प्रश्न मार्गी लागेल, शिवाय बिनपगारी कर्मचाºयांना दिलासा मिळेल, असे संघटनेच्या पदाधिकाºयांनी सांगितले.

Web Title:  Send eligible school proposals to the seniors