शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
3
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
4
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
5
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
6
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
7
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
9
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
11
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
12
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
13
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
14
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
15
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
16
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
17
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
18
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
19
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
20
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!

हिंगोलीतील लिगो शास्त्रज्ञांच्या निवासस्थानांचा प्रस्ताव त्रुटीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 1:34 PM

निवासस्थानांसाठी तीन त्रुटी काढल्या असून त्या दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत

हिंगोली : लिगो इंडिया प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले असले तरीही या प्रकल्पासाठी आवश्यक इतर बाबींचे प्रस्ताव आता वेग घेत आहेत. जामवाडी येथील निवासस्थानांसाठी तीन त्रुटी काढल्या असून त्या दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर दुधाळवाडीच्या रस्त्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील दुधाळा येथे गुरुत्वीय लहरींच्या सूक्ष्म अभ्यासासाठी उभारण्यात येत असलेल्या या प्रयोगशाळेसाठी मागील दोन ते तीन वर्षांपासून तयारी सुरू आहे. आता जमिनीचा प्रश्न सुटला. मात्र या ठिकाणी अभ्यासासाठी येणाऱ्या शास्त्रज्ञांना निवासस्थानांची व्यवस्था करण्यास हिंगोली तालुक्यातील जामवाडी येथील गायरान जमिनीचा प्रस्ताव दिला आहे. त्यात शासनाने तीन त्रुटी काढल्या. यात आरआरसी दर, ग्रामपंचायतीचा ठराव व जि.प. सीईओंचे संमतीपत्र आवश्यक आहे.

या गावाला त्या तुलनेत गायरान जमीन शिल्लक राहणार की नाही, याची चाचपणी यातून घेतली जात आहे. याशिवाय दुधाळवाडीच्या रस्त्याचा भूसंपादन विभागाकडे सादर केलेला प्रस्ताव त्यांनी वसमतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. याशिवाय पाणीपुरवठा, महावितरणचे स्वतंत्र प्रस्ताव तयार होणार आहेत. त्या-त्या विभागाकडून अपेक्षित अंदाजपत्रके सादर करून लिगोशीच थेट बोलणी होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही याच पद्धतीने निधी थेट वर्ग करावा लागणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकारscienceविज्ञान