शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; हळद, आंब्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 19:18 IST

सध्या उन्हाळी भुईमुगाची काढणी, तसेच हळद काढणीसह वाळवत टाकल्याचे कामे सुरू हाेती. मात्र, अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेकांची धांदलघाई झाली हाेती.

हिंगाेली : जिल्ह्यातील विविध भागात दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कुठे जोरदार, तर कुठे तुरळक अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे हळदीसह आंब्याचे नुकसान झाल्याचे दिसून आले, तर डिग्रस कऱ्हाळे येथे वादळी वाऱ्यामुळे झाडे पडल्यामुळे वाहतूक खाेळंबली हाेती.

जिल्ह्यात शुक्रवारी दुपारच्या सुमारास वसमत येथे पावसाने हजेरी लावली. त्यानंतर जवळा बाजार, औंढा, पिंपळदरी, डिग्रस कऱ्हाळे, हिंगोली, नांदापूर, डाेंगरकडा, नर्सी, नांदापूरसह अनेक गावांत पावसाने हजेरी लावली हाेती. सध्या उन्हाळी भुईमुगाची काढणी, तसेच हळद काढणीसह वाळवत टाकल्याचे कामे सुरू हाेती. मात्र, अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेकांची धांदलघाई झाली हाेती. तसेच नंतर आलेल्या पावसामुळे हळद भिजली आहे. तसेच ताेडणीला आलेल्या आंब्यांची वाऱ्यामुळे गळती झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगोली शहरानजीकच्या लिंबाळा एमआयडीसीमध्ये तर सीसीआयला भाड्याने दिलेल्या एका खासगी गोदामाची भिंत वीज पडल्याने वादळी वाऱ्यात कोसळली. त्यामुळे आतमधील माल थेट उघड्यावर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

डिग्रस कऱ्हाळे परिसरात हळदीचे नुकसान७ मेच्या दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास डिग्रस कऱ्हाळे परिसरात वादळी वाऱ्यासह धुवाधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी शिजवून ठेवलेली हळदी भिजली आहे. तसेच आंब्यांची गळती झाली असल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कधी अतिवृष्टी, दुष्काळ, नापिकी यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. या वादळी वाऱ्यामुळे झाडे पडली असून विद्युत तारा तुटल्या आहेत. विजेचे खांब रस्त्यावर पडले आहेत.

टॅग्स :RainपाऊसHingoliहिंगोली