शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सेनगावात शेतकर्‍याने मागितली इच्छामरणाची परवानगी; आर्थिक विवंचनेमुळे घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 6:56 PM

नापीकी, शेतीमालाला भाव नाही अशा स्थितीत आर्थिक विवंचनेत सापडलेल्या तालुक्यातील ताकतोडा येथील नामदेव लक्ष्मण पंतगे या शेतकर्‍याने सेनगाव तहसीलदारांना निवेदन देवून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.

सेनगाव ( हिंगोली ): नापीकी, शेतीमालाला भाव नाही अशा स्थितीत आर्थिक विवंचनेत सापडलेल्या तालुक्यातील ताकतोडा येथील नामदेव लक्ष्मण पंतगे या शेतकर्‍याने सेनगाव तहसीलदारांना निवेदन देवून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.

तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकरी नामदेव पंतगे यांनी १६ जानेवारीला सेनगाव तहसीलदार यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले  की, शासनाने कर्जमाफीची फसवी घोषणा केली आहे. सोयाबीनला भाव नसल्याने अत्यल्प दरात सोयाबीनची विक्री करावी लागली, तूरही कमी दराने विकावी लागली. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून खाजगी कर्जही वाढले आहे. मुद्रा योजनेत व्यवसाय चालू करण्यासाठी कर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजविले पंरतु एकही बँक कर्ज देत नाही. शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ आम्हा सर्वसामान्य शेतकर्‍यांना मिळत नसून जगावे तरी कसे? या हतबल स्थितीत सापडलो आहे. त्यापेक्षा शासनाने मला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोली