लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
नुकसान भरपाईचे आदेश - Marathi News | Indemnification Order | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नुकसान भरपाईचे आदेश

हिंगोली : वृद्धास कुर्‍हाडीसह दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने ९ पैकी ३ आरोपींना जखमीस ४ हजार ५00 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. ...

ऐन लग्नसराईत बससेवेचा उडाला बोजवारा - Marathi News | Anne Marisarite bus service ferry floats | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐन लग्नसराईत बससेवेचा उडाला बोजवारा

गोरेगाव : सध्या लग्नसराई आणि उन्हाळी हंगाम सुरू असताना ये-जा करणार्‍या बसफेर्‍यांच्या अनियमिततेमुळे बससेवेचा बोजवारा उडाल्याचे चित्र गोरेगाव परिसरात पहावयास मिळत आहे. ...

१० लाख खर्चानंतरही आश्रमशाळा तहानलेली - Marathi News | Ashramshal thirsty after spending 10 lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१० लाख खर्चानंतरही आश्रमशाळा तहानलेली

चंद्रमुनी बलखंडे , आ. बाळापूर कळमनुरी तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी अद्यापही कायमस्वरुपी पाणीपुरवठा उपलब्ध झालेला नाही. ...

२० रूग्णवाहिकांसह ३० डॉक्टर जिल्ह्यात - Marathi News | 30 doctors, including 20 patients, in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२० रूग्णवाहिकांसह ३० डॉक्टर जिल्ह्यात

हिंगोली : जिल्ह्यातील रूग्णांना जोखमीच्या वेळी अत्यावश्यक सेवा तातडीने मिळण्यासाठी आता जिल्हा रूग्णालयाच्या मदतीला १० रूग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. ...

दोन दिवसीय धान्य महोत्सव - Marathi News | Two-Day Cereal Festival | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन दिवसीय धान्य महोत्सव

हिंगोली : कृषी व पणन विभाग आणि आत्मा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली येथे १३ व १४ मे रोजी धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे ...

सोयाबीन बियाणांचा काळा बाजार? - Marathi News | Black market of soybean seeds? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोयाबीन बियाणांचा काळा बाजार?

भास्कर लांडे , हिंगोली जिल्ह्यात १ लाख ९१ हजार ७२७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार्‍या सोयाबीनसाठी २ लाख ६५६ क्विंटल बियाणे लागणार आहे. ...

मतमोजणी परिसर प्रतिबंधित - Marathi News | Counting of votes counted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतमोजणी परिसर प्रतिबंधित

हिंगोली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी होणार आहे. ...

औंढ्यात रूग्णवाहिकेचे लोकार्पण - Marathi News | Vaccination of an ambulance in Aundh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औंढ्यात रूग्णवाहिकेचे लोकार्पण

औंढा नागनाथ : येथील ग्रामीण रूग्णालयास अत्यावश्यक रूग्णवाहिका मिळाली असून, तिचा लोकार्पण सोहळा शनिवारी दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. ...

सेनगावात स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | Cemetery question ranges from Sengawat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेनगावात स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर

राजकुमार देशमुख, सेनगाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या सेनगावात स्मशानभूमीच नसल्याने मृतांवर रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की ओढवली आहे. ...