राजकुमार देशमुख ल्ल सेनगाव ग्रामीण भागाच्या ग्रामविकासाचा कणा म्हणून ग्रामसेवकांकडे पाहिले जाते. ...
निसर्गाचा प्रकोप आणि शासनाने बियाण्यातून हटविलेली सबसिडी यामुळे यंदा सोयाबीन बियाण्यांच्या दामाने प्रचंड उड्डाण घेतली. ...
जवळा बाजार: जवळा - औंढा रस्त्यावरील वगरवाडीजवळील धाब्यासमोर ट्रकच्या क्लिनरला खासगी बसची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ...
हिंगोली : शहरातील रामलीला मैदानावर आयोजित धान्य व फळ महोत्सवात ७० स्टॉल उभारण्यात आले आहेत. ...
सवना : नुकसानीचे सारखेच क्षेत्र असून यादीतून नाव वगळल्यामुळे काही उत्पादकांना भरपाई मिळाली नाही. ...
कळमनुरी : तालुक्यातील घोळवा या तलावातील आतापर्यंत लोकसहभागातून ५ हजार ब्रास गाळ काढण्यात आल्याची माहिती तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते यांनी दिली. ...
वसमत : अजमेर- हैदराबाद एक्स्प्रेस रेल्वेतून वसमतमध्ये आणला जाणारा गुटख्याचा मोठा साठा नांदेड रेल्वे पोलिसांनी पकडला. ...
कळमनुरी : पुढील आठवड्यात शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे. ...
इब्राहिम जहागीरदार , कुरूंदा राष्टÑीय पेयजल योजनेतून नळयोजनेचे मार्गी लागलेले काम कागदावरच राहिले आणि नळयोजनेचे पाणी गावात आणण्यासाठी पुरेसे प्रयत्न झाले नाहीत. ...
हिंगोली : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कापूस खरेदीचा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असताना पुन्हा खरेदीची मुदत वाढविण्यात आली. ...