लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू - Marathi News | Sleeper bus catches fire after colliding with truck in Chitradurga, 17 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू

अपघातग्रस्त बस बेंगळुरूहून गोकर्णला जात होती, अशी माहिती मिळाली आहे. एसपी रणजीत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. ही घटना हिरीयुर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...

क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी - Marathi News | No cross voting, 'one panel, one symbol'; Mahayuti's new strategy in Ahilyanagar Municiple election | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी

प्रभागात ज्या पक्षाचे उमेदवार जास्त असतील त्याच पक्षाचे चिन्ह चारही उमेदवारांना दिल्यास परस्परविरोधी मतदान टाळता येईल असा एक मतप्रवाह आहे. ...

'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ? - Marathi News | 'Now the calculation is straight'; As soon as Raj Thackeray-Uddhav Thackeray came together, BJP presented the vote count, who is ahead in the statistics? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?

Raj Thackeray Uddhav Thackeray: उद्धवसेना आणि मनसे यांची युती जाहीर झाली. या युतीनंतर भाजपकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना घेरण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. भाजपने आता थेट मतांचे गणित मांडले आहे.  ...

अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला? - Marathi News | 30 Indians arrested and sentenced in America! But what crime did they commit? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?

कॅलिफोर्नियामध्ये राबवण्यात आलेल्या एका विशेष मोहिमेत ३० भारतीय नागरिकांसह एकूण ४९ अटक करण्यात आली आहे. ...

३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक - Marathi News | RBI Postpones Phase 2 of Fast Check Clearance 3-Hour Processing Rule on Hold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक

RBI cheque Policy : जानेवारी २०२६ पासून देशातील चेक क्लिअरन्स सिस्टीममध्ये संपूर्ण सुधारणा होणार होती. बँकांना फक्त तीन तासांच्या आत चेक मंजूर करणे किंवा नाकारणे आवश्यक होते. पण, आता हा निर्णय लांबणीवर पडला आहे. ...

तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO - Marathi News | VIDEO Strong earthquake jolts Taiwan, buildings shake in taipei | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO

तैवानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी (24 डिसेंबर) दक्षिण-पूर्व तैवानपासून ते ... ...

तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा - Marathi News | Only if you vote for us...; Minister Nitesh Rane's campaign rally by placing the Assistant Commissioner on the platform | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा

भाईंदरच्या उत्तन येथे मंगळवारी रात्री मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची सभा झाली. ...

मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप - Marathi News | Brother-in-law's anger and brother's anger! They drank alcohol and fought each other; You will be angry after hearing the reason for the argument | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप

एका मंदिरासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ माजली होती. ...

घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली... - Marathi News | celina jaitly first chiristmas away from her three sons shared heart aching post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...

सेलिनाची पोस्ट वाचून डोळ्यात येईल पाणी, एक आई म्हणून खूपच वाईट... ...

एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च... - Marathi News | Not one or two...! Sisters have become beloved in fifteen states; Where do they spend their money of Ladki bahin yojana ? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...

Ladki bahin yojana महिलांसाठीची थेट आर्थिक मदत योजना पाच वर्षांत एक वरून थेट १५ राज्यांमध्ये; रोख रकमेच्या स्पर्धेत राज्यांची आर्थिक ओढाताण; खर्च १,६०० कोटींवरून थेट २.४६ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला ...

तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू - Marathi News | Tamil Nadu shaken! Horrific accident in Cuddalore; Speeding bus crushes two cars, 9 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू

तामिळनाडूच्या कडलूरमध्ये टायर फुटल्याने बसने दोन कारना दिली जोरदार धडक; ९ जणांनी गमावला जीव ...

'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | bigg boss marathi fame jay dudhane dance on dhurandhar fa9la song in his wedding video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल

FA9LA या गाण्याची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. लग्नांमध्येही डिजेवर हे गाणं वाजताना दिसतं. मराठी अभिनेत्याने चक्क त्याच्या लग्नात FA9LA गाण्यावर डान्स करत सगळ्यांनाच थक्क केलं. ...