हिंगोली : जिल्ह्यातील २६ लघूप्रकल्पांमधील पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. १२ प्रकल्पांमध्ये जोत्याखाली पाणी असून १४ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत पाणी आहे. ...
हिंगोली : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २० जून रोजी जिल्ह्यातील २७ केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्यात पदवीधरचे एकुण ११ हजार ४४८ मतदार आहेत. ...
ेहिंगोली : काकाकडेशिक्षणासाठी राहत असलेला १५ वर्षीय शाळकरी मुलगा अचानक गायब झाल्याची घटना १७ जून रोजी घडल्यानंतर मोबाईल लोकेशनवरून पोलिसांचे पथक शिर्डीला पोहोचले. ...
हिंगोली : खरीप हंगामासाठी जिल्ह्याला एकुण १ लाख ५७ हजार ५४ क्विंटल बियाणांची आवश्यकता होती. त्यापैकी १ लाख ४८ हजार १८८ क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे. ...
हिंगोली : हिंगोली - कनेरगाव नाका या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी १० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मिळणार असल्याची माहिती आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी दिली. ...
हिंगोली : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी हिंगोली येथे एका माजी आमदारांच्या निवासस्थानी गुप्त बैठक झाल्याची व त्यांचा दौराही गुप्त ठेवण्यात आला. ...
हिंगोली : गटविकास अधिकारी शाम पटवारी यांच्यावर चाकू हल्ला करण्याच्या आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रीत अधिकारी संघटनेच्या वतीने गुरूवारी लेखनी बंद आंदोलन करण्यात आले. ...
हिंगोली : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच हिंगोली येथे भेट देऊन एका माजी आमदारांच्या घरी गुप्त बैठक घेतल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ...
हिंगोली : जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्या जालना येथे झालेल्या बदलीला महाराष्ट्र न्यायाधिकरण (मॅट) औरंगाबादने स्थगिती दिली असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली. ...