हिंगोली : जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थी- विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले. यासाठी ठिक -ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. ...
हिंगोली : शहरातील मस्तानशहा नगर भागात चॉकलेटचे आमिष दाखवून सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना २० जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. ...
हिंगोली : जिल्ह्यातील २६ लघूप्रकल्पांमधील पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. १२ प्रकल्पांमध्ये जोत्याखाली पाणी असून १४ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत पाणी आहे. ...
हिंगोली : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २० जून रोजी जिल्ह्यातील २७ केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्यात पदवीधरचे एकुण ११ हजार ४४८ मतदार आहेत. ...
ेहिंगोली : काकाकडेशिक्षणासाठी राहत असलेला १५ वर्षीय शाळकरी मुलगा अचानक गायब झाल्याची घटना १७ जून रोजी घडल्यानंतर मोबाईल लोकेशनवरून पोलिसांचे पथक शिर्डीला पोहोचले. ...
हिंगोली : खरीप हंगामासाठी जिल्ह्याला एकुण १ लाख ५७ हजार ५४ क्विंटल बियाणांची आवश्यकता होती. त्यापैकी १ लाख ४८ हजार १८८ क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे. ...
हिंगोली : हिंगोली - कनेरगाव नाका या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी १० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मिळणार असल्याची माहिती आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी दिली. ...