लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
१०२६८ उमेदवार देणार ग्रामसेवक पदाची परीक्षा - Marathi News | 10268 candidates for the post of Gramsevak examination | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१०२६८ उमेदवार देणार ग्रामसेवक पदाची परीक्षा

हिंगोली : २४ ग्रामसेवक पदांसाठी रविवारी ४१ केंद्रांवर १० हजार २६८ उमेदवार लेखी परीक्षा देणार आहेत. ...

ख्रिश्चन स्मशानभूमीच बनली अभ्यासिका केंद्र - Marathi News | The Christian Cemetery became the center of study | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ख्रिश्चन स्मशानभूमीच बनली अभ्यासिका केंद्र

हिंगोली : स्मशान म्हटल्यावर भूत, प्रेत अशा अंधश्रद्धाळू भयामुळे एकही माणूस सहसा तिकडे फिरकत नाही. त्यामुळे तेथे शांतता असते. या ठिकाणाचा अभ्यासासाठी चांगला उपयोग होऊ शकतो ...

२००० ‘प्लेटलेटस’च्या रूग्णास जीवदान - Marathi News | 2000 Death of Platelets | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२००० ‘प्लेटलेटस’च्या रूग्णास जीवदान

हिंगोली : नाममात्र २००० प्लेटलेट राहिलेल्या रूग्णास एकही रक्ताची बॅग व प्लेटलेट न देता त्याला जीवदान देण्यात हिंगोलीच्या डॉक्टरांना यश आले आहे. ...

कसा लावणार सालगडी ? - Marathi News | How to make a gooseberry? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कसा लावणार सालगडी ?

यंदाच्या पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कापूस व सोयाबीन या पिकांचे उत्पादन घटले आहे. ...

ग्रामस्थांचे उपोषण मागे - Marathi News | Behind the hunger of villagers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ग्रामस्थांचे उपोषण मागे

बुधवारी तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी उपोषणार्थिंसोबत चर्चा करुन समस्या निवारण करण्याचे आश्‍वासन दिल्याने ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले. ...

कठड्यांअभावी पुलासह रस्तेही बनले धोकादायक - Marathi News | Due to the absence of rocks, roads became dangerous due to rocks | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कठड्यांअभावी पुलासह रस्तेही बनले धोकादायक

सेनगाव तालुक्यातील सुरजखेडा येथील पैनगंगा नदीवरील पुलाच्या कठड्यांचे व दोन्ही बाजूच्या भराव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ...

एक दिवसआड पाणीपुरवठा - Marathi News | One day water supply | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :एक दिवसआड पाणीपुरवठा

भारत निर्माण योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी असूनही केवळ नादुरुस्त जलवाहिनीमुळे ऐन हिवाळ्यात दिवसाआड तोही अपुरा पाणीपुरवठा होत आहे. ...

पं.स.ओस तर तहसीलमध्ये स्वच्छता - Marathi News | Sanitation in PSSoos tehsil | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पं.स.ओस तर तहसीलमध्ये स्वच्छता

दिवाळी सणाला पंधरवाडा लोटत असताना तरी अधिकारी-कर्मचार्‍यांच्या डोक्यातून सुट्टय़ा गेलेल्या नाहीत. बहुतांश विभागाचे प्रमुखच कार्यालयात हजर नसल्याने कर्मचार्‍यांना कोणी वालीच राहिले नाही. ...

सोनपेठमध्ये चिकुनगुनियाची साथ - Marathi News | Chikmungunya in Sonpeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोनपेठमध्ये चिकुनगुनियाची साथ

शहरात सध्या चिकुनगुनियाच्या साथीचा फैलाव झाला आहे. अनेकांच्या घरात या आजाराचे रुग्ण दिसत आहेत. ही साथ बळावू नये म्हणून आरोग्य विभाग व नगरपालिकेने मात्र कुठलीही उपाययोजना केलेली नाही. ...