डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
हिंगोली : मागील काही दिवसांपासून गायब झालेली थंडीची लाट पुन्हा अवतरली आहे. ...
हट्टा : खोकल्याचे औषध समजून विषारी द्रव्य पिल्याने महिलेचा नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
हिंगोली : ग्रामपंचायत क्षेत्रातील बांधकाम करताना नियमांना हरताळ फासला जात असल्याने विभागीय आयुक्तांनी कडक सूचना दिल्या ...
भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांना भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) यंदा ‘सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करणार आहे. ...
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत अखेर लघुसिंचन विभागाच्या पाझर तलाव व सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. ...
हिंगोली : जिल्ह्यातील पाचही तालुक्यांत एकूण १९१ पाणंद रस्त्यांवर अतिक्रमणे झाली असून त्यापैकी ६८ पाणंद रस्ते महाराजस्व अभियानात मोकळे करण्यात आले आहेत. ...
हिंगोली :खंडाळा जि. प. प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने दारुच्या नशेत चक्क विद्यार्थिनीची छेड काढल्याची घटना घडल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली. ...
बालासाहेब काळे, हिंगोली क्राईम क्रिमिनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) ही प्रणाली हिंगोली जिल्ह्यातील १२ ठाण्यांसह १८ युनिटमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
हिंगोली : जिल्हा पोलिस दलांतर्गत गोरेगाव ठाण्यात नेमणुकीस असलेले पो.निरीक्षक शंकर सिटीकर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. ...
वसमत : शहरामध्ये लहानसहान कारणावरून झालेल्या वादात चक्क तलवारी काढण्यापर्यंत मजल जात आहे. ...