हिंगोली : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणीटंचाई आराखडा गांभीर्याने तयार करण्याचा आदेश देत मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी यात स्वत: लक्ष घातले आहे. ...
हिंगोली : कामातील अनियमितता, बैठकांना गैरहजेरी आदी अनेक विषयांचा ठपका ठेवत वसमत तालुक्यातील तीन ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केल आहे. ...
हिंगोली : जलयुक्त शिवार योजनेतील कामांच्या नियोजनासाठी वारंवार बैठका होत असल्या तरी प्रत्यक्षात गतवर्षी निवडलेल्या गावांत यंदा कोणती कामे घ्यायची, याचे अद्याप काहीच नियोजन नाही. ...
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या आराखड्याला यापूर्वीच्याच जलव्यवस्थापन समितीत मान्यता दिली असली तरी गावनिवडीच्या प्रक्रियेला मात्र सदस्यांच्या विरोधामुळे ब्रेक लागला आहे. ...
इलियास शेख, कळमनुरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आता गावातील आशा वर्कर शेतकऱ्यांना समुपदेशन करणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र कत्रुवार यांनी दिली ...