हिंगोली : जि.प.च्या अर्थसंकल्पीय सभेत सुरुवातीला अनुपालनावर झालेल्या चर्चेनंतर पुन्हा एकदा ई-टेंडरिंगवरून अधिकारी व जि. प. सदस्यांनी नियमांचा किस पाडला. ...
हिंगोली : श्री वासुदेव दत्तात्रय पादुका व श्री दत्त मंदिर संस्थानतर्फे २० मार्च रोजी १३ बटंूवर सामूहिक उपनयन संस्कार पार पडले. मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. ...
हिंगोली : जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सुकन्या योजनेत पुन्हा सर्वे करण्याचा आदेश दिल्याने या विभागाने पर्यवेक्षिकांना सूचना देवून कामाला लावले आहे. ...
हिंगोली : येथील तहसीलच्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथकाने पावत्यांची विचारणा करताच धक्का देवून पळ काढणाऱ्या दोन ट्रॅक्टरचालकांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...