हिंगोली : तालुक्यातील भांडेगाव, थोरजवळा, नांदुरा, आडगाव या गावांतील तलावासह हिंगोलीतील गणेशवाडी भागातील तलावातून गाळ गाढण्यास महिनाभरापासून सुरुवात झाली आहे. ...
हिंगोली : राज्य राखीव पोलिस बल गट क्र.१२ हिंगोली यांच्या आस्थापनेवरील पोलिस शिपायांच्या एकूण ५० रिक्त पदांकरीता १८ एप्रिल रोजी लेखी परीक्षा सुरळीत पार पडली. ...
गोरेगाव : धडकेत सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील रहिवासी असलेल्या एका ३५ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १९ एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. ...
औरंगाबाद : महाराष्ट्र भावसार युवा महासंघातर्फे आयोजित भावसार समाज वधू-वर पालक परिचय मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला. अग्रसेन भवन, सराफा येथे झालेल्या या मेळाव्यात पाचशेहून अधिक वधू-वरांनी नावनोंदणी केली. महाराष्ट्र भावसार युवा महासंघाचे संस्थापक अध् ...
हिंगोली : जिल्ह्यात प्रशासनाने टँकरवरच भर देणे सुरू केले असून आता टंचाईचा काळ कमी असल्याने इतर उपायांपेक्षा हा पर्याय स्वस्त असल्याचे त्यांना वाटत आहे. ...
सेनगाव : तालुक्यात सहाव्या वेतन आयोगातील प्राथमिक शिक्षकांचा भविष्य निर्वाह निधीचा पाचवा हप्ता पंचायत समितीच्या दुर्लक्षामुळे गेल्या आर्थिक वर्षात वेळेवर देयके ...
हिंगोली : आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी ५ मे २0१६ रोजी २९८४ विद्यार्थी एमएचटी-सीईटी-२0१६ ही परीक्षा देणार आहेत ...