हिंगोली : शासनाने टंचाई निवारणासाठी निधी कमी पडू नये, यासाठी त्या- त्या जिल्ह्यांना मागणी सादर करण्यास सांगितले. मात्र अद्याप तरी पाणीपुरवठा विभाग याबाबत सजग दिसत नाही. ...
दुष्काळ निवारणासाठी जागतिक बँकेला साकडेमुख्यमंत्री : ५ हजार कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव सादरमुंबई : दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ... ...
हैदराबाद : किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज शॉन मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल याच्यावर शनिवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल सामना शुल्काच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. ...
जालंधर : ऑलिम्पिक स्पर्धेसाठी चित्रपट अभिनेता सलमान खान याला सद्भावना दूत बनवण्याच्या निर्णयावर टीका करताना माजी हॉकी संघाचा कर्णधार परगतसिंह याने खेळाशी निगडित प्रकरणात खेळाडूवरच ही जबाबदारी सोपवायला हवी आणि यासाठी देशात मिल्खासिंह आणि सचिन तेंडुलकर ...