हिंगोली : येथील मोंढ्यात मागील काही दिवसांपासून हळद व धान्य खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे नाणेटंचाई निर्माण झाल्याने सोमवारी मोंढा बंद राहणार ...
हिंगोली : जिल्हा परिषदेत यंदाही समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या मुद्यावरून काही सदस्य आक्रमक होत असून ठरावीक गावांतील लोकांचीच निवड कशी होते? असा सवाल केला जात आहे ...
खा. राजीव सातव यांना आयआयटी चेन्नईच्या प्राईम पाँईट फाऊंडेशनच्या वतीने पद्मविभूषण तथा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे माजी गर्व्हनर डॉ.सी.रंगराजन यांच्या हस्ते संसदरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...
हिंगोली : दलालांचा आधार घेतल्याशिवाय बँका कर्जच देत नसल्याच्या तक्रारींमुळे बँकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी आदेशित केले. ...
हिंगोली : जिल्हा परिषदेत संचमान्यतेतील त्रुटींचे त्रांगडे सोडविण्यात शिक्षण विभाग अपयशी ठरल्याने समायोजन तसेच रेटून नेण्याचा प्रयत्न अंगलट येण्याची शक्यता आहे. ...
हिंगोली : येथील मोंढ्यात हमाल व व्यापारी यांच्यातील किरकोळ वादामुळे आठ दिवसांपासून मोंढा बंद होता. मात्र बाजार समितीचे नियम हमाल व मापाऱ्यांना मान्य झाल्यानंतर ...
आखाडा बाळापूर : अप्पर पोलिस अधीक्षकांनी तयार केलेल्या सापोनि बाचेवाड यांच्या विशेष पथकाने २३ मे रोजी दुपार १२. ३० वाजण्याच्या सुमारास बोल्डाफाटा येथील मटका अड्ड्यावर धाड टाकली ...
हिंगोली : बदलत्या वातावरणामुळे व पाऊसमान, पिकांवरील कीडरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा शेतकऱ्यांनी पारंपरिक सोयाबीन व कापसाच्या पिकाला ब्रेक देत ...