हिंगोली : महाराष्ट्रात कृषी दिनानिमित्त ४ कोटी वृक्षलागवड केली जाणार असून, त्याच धर्तीवर एकट्या हिंगोली जिल्ह्यात ७ लाख ६६ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. ...
वसमत : येथील गवळी मारोती मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या स्कूटीच्या डिकीतील बॅग चोरट्यांनी लांबविली. बॅगेत २५ हजार रुपये रोख, दोन मोबाईल व अन्य साहित्य असा ऐवज होता. ...
हिंगोली : शंभर टक्के डिजिटल शाळांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर आता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राअंतर्गत १०० टक्के शाळा प्रगतसाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. ...
कळमनुरी : नफ्यात चालणारे कळमनुरी येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगार एकत्रिकरण व सुसूत्रीकरणाच्या नावाखाली हिंगोलीत समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ...
हिंगोली : जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या आदेशाने २८ जून रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी जिल्हा कचेरीच्या सभागृहात न. प. च्या सफाई कामगारांची हजेरी घेतली. ...
कळमनुरी : येथील तहसील कार्यालयात निराधारांचे प्रस्ताव मंजुरीसाठी समितीची बैठक १८ एप्रिल रोजी झाली. समितीने ४७१ निराधारांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत ...