चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
वसमत : पूर्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठीचे पहिले प्रशिक्षण शनिवारी घेण्यात आले. त्यास तब्बल १६३ कर्मचारी गैरहजर होते. ...
हिंगोली : मुख्यमंत्री अभ्यासाच्या नावाखाली वेळकाढू भूमिका घेत असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी कोणत्याही समितीची गरज नाही.असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले. ...
शेतक-यांना कर्जमाफी दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी हिंगोलीत पत्रकार परिषदेत सांगितले. ...
‘गण गण गणात बोते’च्या गजरात संत श्री गजानन महाराज पालखीचे १० जूनला शनिवारी सकाळी सात वाजता सेनगाव तालुक्यातील पानकनेर गावमार्गे मराठवाड्यात आगमन झाले. ...
हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे अजूनही ग्रामस्थांना दूषित पाणीच प्यावे लागत असल्याचे चित्र आहे. ...
हिंगोली :अवघ्या तीन दिवसात २ हजार ९१३ क्विंटल तूर घेतली. तर बारदाना संपल्याने तूर खरेदीला आता ब्रेक लागला आहे. ...
हिंगोली : नीती आयोगामार्फत नव्याने येऊ घातलेल्या एनसीआयएसएम विधेयकात आयुर्वेद, युनानी, सिद्ध वैद्यकीय शाखेच्या डॉक्टरांना दिलेली मिश्र चिकित्सेची परवानगी रद्द करण्याचा प्रयत्न होत आहे. ...
औंढा नागनाथ - हिंगोली येथील राज्य रस्त्यावर असलेल्या पिंपळदरी फाट्यावर शेतकऱ्यांनी दोन तास रास्तारोको आंदोलन केले. ...
वसमत : शहरात दुसऱ्या दिवशीही नगर पालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होती. ...
हिंगोली :गणवेश वाटपाचे शिक्षण विभागाकडून नियोजन बारगळणार आहे ...