हिंगोली : महावितरण कंपनीतर्फे मागील तीन वर्षांत करण्यात आलेल्या कामांची मुंबईच्या विशेष पथकामार्फत केली जाणार असून लवकरच ही प्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
हिंगोली : मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यात पाच योजना कार्यान्वीत असून चालू शैक्षणिक वर्षातील विविध योजनेसाठी १० जुलै २०१७ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. ...
हिंगोली : बस प्रवासात एका प्रवाशाच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. मात्र बसमधील वाहक व चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी रूग्णावर तत्काळ उपचार करता आले. ...
औंढा नागनाथ : गौणखनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाची जप्तीची कारवाई टाळण्यासाठी वाहनमालकाने तहसीलच्या शासकीय निवासस्थान परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ...
हिंगोली : वसमत उपविभागानंतर आता जिल्ह्यातील उर्वरित गावांतील रास्त भाव दुकानांसह केरोसिन विक्रीच्या परवान्यासाठी पुरवठा विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. ...