हिंगोली : शहरातील धोकादायक रोहित्रांच्या दुरूस्तीची कामे महावितरणकडून केली जात आहेत. अनेक ठिकाणी रोहित्रांवरील उघडे प्यूज बॉक्स तसेच नवीन विद्युत तारा बसविण्याची मोहीम जोरात सुरू आहे. ...
हिंगोली : शहरातील रामलीला मैदान येथील अतिक्रमण महसूल विभागाने हटविले आहे. त्यामुळे या मोकळ्या जागेचा वापर कशासासाठी होणार हा सर्वांना प्रश्न पडत आहे. या मोकळ्या जागेत क्रीडांगण व धावपट्टी उभारण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठवि ...
हिंगोली : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी दुसºया दिवशीही एकही अर्ज आला नाही. आता सोमवारी व मंगळवारीच यासाठी गर्दी होण्याची शक्यता दिसून येत आहे. ...
हिंगोली : राष्टÑीय आरोग्य अभियान अंतर्गत बाल स्वास्थ्य कार्यक्रमच्या वैद्यकीय पथकाकडून ० ते १८ वयोगटातील संदर्भित संशयित २०३ हृदयरूग्ण मुला-मुलींची जिल्हा रूग्णालयात २९ जुलै रोजी २डी-इको मोफत तपासणी करण्यात आली. ...
हिंगोली : यंदा जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारणसाठी १0८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र विविध विभागांना त्याची माहिती असूनही अद्याप निधीची मागणी करण्याचे नाव नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक व स्वच्छता विभागाने मात्र मोठा निधी लागणार असल्याने मागणी केल् ...
हिंगोली : पावसाळ्यापूर्वी वीज वितरण कंपनीकडून शहरातील जवळपास सर्व विद्युत रोहित्रांची दुरुस्ती केल्यानंतरही ‘जैसे थे’ परिस्थितीबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. तर अगदी रस्त्यावरच असणाºया डीपी या पालिका, नगररचना विभाग लेआऊटमध्ये जागा सोडत नसल्याची देण अस ...