सध्याचे सरकार खरोखरच विचित्र निर्णय घेत असल्याने शेतकºयांना तर अनेक अडचणीला तोंड द्यावेच लागते. त्यामुळे आता शेती अस्तीत्वाचीही भीती निर्माण झाल्याने तेवढीतरी वाचविण्यासाठी शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती ‘शेतकरी, शेतमजू ...
वसमत तालुक्यातील हट्टा येथील सरपंच सविता किरण देशमुख यांच्यावर १४ ग्रामपंचायत सदस्यांनी वसमत तहसीलदार उमाकांत पारधी यांच्याकडे सोमवारी १४ आॅगस्ट रोजी अविश्वास ठराव दाखल केला ...
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत. अंदाजपत्रक व कार्ययोजना अंदाजपत्रक २०१७-१८ नुसार ७३९ शाळाबाह्य मुले-मुली असल्याचे निदर्शनास आले. सदर विद्यार्थ्यांची माहिती संबधित गशिअ यांनी जिल्हा क ...
आखाडा बाळापूर येथे ५० लाखाच्या ख-या नोटा घेऊन दोन कोटी रुपयांच्या बनावट नोटा देणा-या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या ( एलसीबी) पथकाने पर्दाफाश केला. यात बनावट नोटा म्हणून मुलांच्या खेळण्यातील नोटा देवून फसवणूक करणा-या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ...
वसमत तालुक्यातील आसेगांव येथील प्राचीन जैन मंदिरातील ६ पितळी मुर्त्यांची चोरी झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे. या सहा मूर्त्यांमध्ये पार्श्वनाथ दिगम्बर भगवान व भगवान मल्लीनाथ यांच्या मुर्त्यांचा समावेश आहे. ...
स्वस्त धान्य दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी १ आॅगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मागील पाच दिवसांत शासनाने या मागण्यांवर कोणताच विचार केलेला नाही. यामुळे आज शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या दुकानदारांनी बँड लावून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन क ...
मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी होणाºया राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून हिंगोलीत ५ आॅगस्ट रोजी दुपारी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. जिल्हाधिकाºयांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन रॅलीचा समारोप झाला. ...