शहरात पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. पोळा मारोती भागात झालेल्या या सोहळ्यासाठी शहरातील विविध भागातून आलेल्या बैलजोड्यांसह नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. ...
येथील श्रीस्वामी समर्थ केंद्रात सोमवारी सकाळी चारच्या सुमारास चोरी झाली. यात केंद्रातील पंचधातुच्या मूर्तीसह, सोन्याचा मुकूट, चांदीची छत्री असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. केंद्रातील सिसीटीव्ही कॅमेºयात चोरटे कैद झाले आहेत. एक तरूण व एक तरूणी असल्याचे ...
जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकºयांनी नोंदणी केलेल्या तुरीच्या खरेदीसाठी जिल्हाधिकाºयांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र ही तूर खरेदी अजूनही सुरू झाली नाही. मध्यंतरी भाववाढ झाल्याने शेतकºयांनी तूर बाजारात आणली होती. आता यातील किती शिल्लक असेल, हा ...
जिल्ह्यातील ५६५ केंद्रावरून नवसाक्षरांची परीक्षा घेण्यात आली. डिसेंबर २०१७ पर्यंत संपूर्ण जिल्हा साक्षर करण्याचे उद्दिष्ट होते. सदर परीक्षा शेवटची घेण्यात आली असून ५ हजार निरक्षरांपैकी ४६०० जणांनी परीक्षा दिली. उर्वरीत परीक्षार्थींची आकडेवारी जुळवणी ...
हिंगोली तालुक्यातील बळसोंड भागातील माऊली नगर येथील गणेश श्रीकृष्ण शिंदे या युवकाचे १९ आॅगस्ट रोजी रात्री ९.३०च्या सुमारास अपहरण झाल्याची घटना घडली होती याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. आता अपहरणकर्ते १ लाख रुपयाची मा ...
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव ३३ के.व्ही.चा वीज पुरवठा गेल्या ३६ तासांपासून बंद झाल्यामुळे केंद्रा बु. फिडरवरील १८ गावे अंधारात आले आहेत. वीज पुरवठा १९ आॅगस्ट रोजी सकाळी ५ वाजता बंद झाली तो २० आॅगस्टच्या सायंकाळीपर्यंतही सुरळीत झाला नाही. ...
भारतीय परंपरेनुसार श्रावण आमवश्येला शेतकरी वर्षभर राबणाºया बैलाप्रती कृतज्ञता म्हणून पोळा सण साजरा करतात. मात्र यांत्रिकी करणाच्या या युगात येथील ग्रामस्थांनी शेतीत नवनवीन तंत्राचा वापर करायला सुरूवात केल्यानंतर या यंत्राबद्दल कृतज्ञता म्हणून ट्रॅक्ट ...
विभागात रविवारी सकाळपर्यंत सरासरी ६१.७२ मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये १०४.५५ मि.मी.सह सर्वाधिक पाऊस लातूर जिल्ह्यात तर औरंगाबाद (३५.४७ मि.मी.) व जालना (३२.१९ मि.मी.) या दोन जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. ...
आज पहाटे ५ वाजल्यापासूनच जिल्ह्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर पाठ फिरविली होती यानंतर आज दमदार पाऊस झाला. ...