जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी एकीकडे प्रशासन जोरदार प्रयत्न करीत असताना दुसरीकडे लाभार्थ्यांना १२ हजारांचे अनुदान वाटप करण्यासाठी निधी नसल्याने या मोहिमेला खीळ बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. साडेचार हजार शौचालयांना अजूनही अनुदान मिळाले नाही. ...
येथील नगरपंचायतीत बुधवारी स्वीकृत सदस्य निवडीच्या सभेस सर्व सदस्य गैरहजर राहिल्याने तहकूब झाली. दोन सदस्य निवडीसाठी दोघांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते; परंतु एकाचा अर्ज पीठासीन अधिकाºयांनी अवैध ठरविल्यानंतर हा प्रकार घडला. ...
येथे यापूर्वी कर्जमाफी झालेल्या शेतकºयांच्या याद्या बँकेत लावण्याच्या मागणीसाठी ढोल वाजवून आंदोलन करणाºया शिवसेनेने आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर सरकारच्या मढ्याच्या नावाने रडापड करून दशक्रियाविधीसह मुंडण आंदोलन केले. तसेच बोंबही ठोकली. जिल्हा उपन ...
शहरातील माऊली नगर येथील गणेश श्रीकृष्ण शिंदे या युवकाचे सहा जणांनी १९ आॅगस्ट रोजी रात्री ९.३०च्या सुमारास अपहरण केले होते. त्याचा उस्मानाबाद जिल्ह्यात शोध लागल्यानंतर आज त्याला पालकांच्या स्वाधीन केले. यातील पाच आरोपी पकडले व एक आरोपी मात्र फरार झाला ...
शहरात दोन दिवसांपासून बीएसएनएलची ब्रॉडबॅण्ड सेवा विस्कळीत झालेली असतानाही अधिकाºयांना मात्र त्याचे काहीच सोयरसूतक नाही. उडवाउडवीची उत्तरे देवून अधिकारी मोकळे होत आहेत. आधीच अर्ध्यावर मार्केट खाजगी कंपन्यांनी काबीज केले असताना वरून बंदच्या काळात त्यां ...
तालुक्यातील घोळवा येथे २२ आॅगस्ट रोजी संध्याकाळी ४.३० वाजेच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. तर यामध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. ...
कर्जमाफी झालेल्या शेतक-यांच्या याद्या बँकेत लावण्याच्या मागणीसाठी ढोल वाजवून आंदोलन करणा-या शिवसेनेने आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर भाजप सरकारच्या प्रतीकात्मक प्रेतासमोर रडापड केली. यानंतर या प्रेताची दशक्रियाविधी करून शिवसैनिकांनी मुंडण करत आंदोल ...
जिल्ह्यात गेल्या महिनाभराच्या काळात पहिल्यांदाच जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यातही हिंगोली तालुक्यात काल आणि आजही त्या तुलनेत चांगला पाऊस झाला नसल्याचे चित्र असून इतर तालुक्यांत मात्र नदी-नाले वाहते झाल्याचे चित्र आहे. या पावसामुळे शेतकºयांचा पोळा हा ...